लोकसभेच्या निवडणुकांचं घोडामैदान जवळच आहे. या निवडणुकीत भाजपाला मत द्यावे असे तुम्हाला वाटत असेल, तर या निर्णयाचे पुष्टीकरण करणारे काही मुद्दे
२०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुका काही दूर नाहीत, येत्या निवडणुकीत तुम्ही भारतीय जनता पार्टीला का मत द्यायला हवे, हे सांगणारे काही मुद्दे:
१. तुम्हाला घोटाळे प्रिय आहेत.

२. जर तुम्ही आणखी पाच वर्षं थांबू शकत असाल, तर मोठ्या प्रमाणावर गाजावाजा करण्यात आलेल्या सुधारणा, नवे जुमले आणि नवी आश्वासने तुमच्यापर्यंत पोहोचतीलच.

३. तुम्हाला सक्रिय मंत्री हवे आहेत.

४. तुम्ही काय खावं, हे सरकारने ठरवायला हवं.

५. तुम्हाला सर्वाधिक शिक्षित मंत्री हवे आहेत, जे दररोज नवनव्या ज्ञानाने तुमचे रंजन करतील.

६. सरकार तुम्हाला जे आदेश देईल, त्याचे पालन करण्यासाठी तुम्हाला लांबचलांब रांगेत ताटकळत उभं राहायला आवडतं.

७. तुम्ही काय बोलायला हवं, त्यावर सरकारचं नियंत्रण असणं तुम्हाला आवश्यक वाटतं.

अद्यापही तुमची खात्री पटली नसेल तर खालील लेख जरूर वाचा :
१. २०१९ मध्ये तुम्ही काँग्रेसला का निवडायला हवं, यामागची ७ कारणं!
२. २०१९ मध्ये तुम्ही ‘आप’ला का निवडायला हवं, यामागची ७ कारणं!
३.२०१९ मध्ये तुम्ही राजकीय स्टार्टअपला का निवडायला हवं, यामागची ७ कारणं!