२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत तुम्हाला काँग्रेसला मत द्यावेसे वाटत असले तर तुमच्या मताच्या समर्थनार्थ असलेले हे काही मुद्दे-
२०१९ च्या निवडणुका आता दूर नाहीत, येत्या लोकसभा निवडणुकीत तुम्ही काँग्रेसला मतदान का करायला हवं, हे सांगणारे काही मुद्दे-
१. गरिबी ही मनाची अवस्था आहे.

२. तुम्हाला घोटाळे आवडतात.

३. ७० वर्षं पुरेशी नाहीत.

४. गांधी घराणे हे आपल्या देशाचे उचित राज्यकर्ते आहेत.

५. तुम्हाला उत्साही आणि सक्रिय नेते हवे आहेत.

६. प्रत्येकजण अल्पसंख्याक असायला हवा.

७. जुनी, चांगली आणीबाणी कुणाला आवडत नाही?

अद्यापही तुमची खात्री पटली नसेल तर खालील लेख जरूर वाचा :
१. २०१९ मध्ये तुम्ही ‘भाजपा’ला का निवडायला हवं, यामागची ७ कारणं २. २०१९ मध्ये तुम्ही ‘आप’ला का निवडायला हवं, यामागची ७ कारणं! ३.२०१९ मध्ये तुम्ही राजकीय स्टार्टअपला का निवडायला हवं, यामागची ७ कारणं!